शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 16:45 IST

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १३वा हप्ता जारी होऊन १९ दिवस लोटले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधील रक्कम मिळालेली नाही.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १३वा हप्ता जारी होऊन १९ दिवस लोटले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १६ हजार कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधील रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत.  

पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते, आधार क्रमांकाची योग्य माहिती न दिल्यास तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्याकडून दिली गेलेली माहिती योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्यावर जाऊन तिथे असलेली माहिती दुरुस्त करा. त्यानंतर ही रक्कम पुढील हप्ता जमा करताना तुमच्या खात्यामध्ये पाठवली जाऊ शकते. त्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व माहिती योग्य प्रकारे द्या. त्याशिवाय ई-केवायसीची प्रक्रियाही पूर्ण करा. 

- सुरुवातीला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा- त्यानंतर राईट साइडला फार्मर कॉर्नर लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा- येथे बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. - तिथे तुमचा आधार क्रमांक, अकाऊंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. - आधार नंबर नोंदवून गेट डेटा या पर्यायावर क्लिक करा. - प्रोसेस फॉलो केल्यावर तुमची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल. जर तुमचा आधार क्रमांक आणि अकाऊंट नंबर चुकीचा असेल. तर तो तुम्ही दुरुस्त करू शकता.

लाभार्थी लिस्टमध्ये सामील झाल्यानंतरही तुमच्या खात्यामध्ये १३ व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. किंवा पीएम किसान योजनेच्या 155261 किंवा  1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार देऊ शकता.  

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीagricultureशेती