शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:17 IST

नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये...

मुंबई: नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये कोणतीही क्रूरता नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या सांताक्रूज येथील 52 वर्षांच्या एका बॅंक कर्मचा-याने केलेल्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे स्पष्ट केलं. क्रूरतेच्या आधारे या व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली होती. माझी पत्नी माझ्या गरजा पूर्ण करत नाही, मी रात्री कामावरून परतल्यावर ती मला साधं पाणीही विचारत नाही असं त्याने याचिकेत म्हटलं होतं. न्या. कमल किशोर आणि सारंग कोटवाल यांच्या खंडपिठासमोर याबाबत सुनावणी झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावेळी खंडपिठाने याचिकाकर्त्याची पत्नी स्वतः देखील शिक्षिका असण्याकडे लक्ष वेधलं. दिवसभर काम करून पत्नी देखील थकलेली असते. तरी देखील ती कुटुंबियांसाठी जेवण बनवते तसंच घरातील इतर कामंही करते असं कोर्टाने म्हटलं. या दांपत्याचं 2005 मध्ये लग्न झालं असून पत्नी उशीरा घरी येते आणि आई-वडिलांसोबत भाडणं करते असाही दावा पतीने केला होता.  

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट