शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 00:05 IST

नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ही टिपण्णी केली आहे.प्रत्येक नको असलेल्या शारीरिक स्पर्शाला कदापि लैंगिक छळ असे संबोधता येणार नाही. परंतु जर हा स्पर्श वाईट भावनेच्या कृतीतून केलेला असल्यास त्याला लैंगिक छळ म्हणता येईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र प्रत्येक स्पर्श सरसकट लैंगिक छळ आहे, असं ठरवता येणार नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं आहे.न्यायमूर्ती बखरू यांच्यासमोर ही सुनावणी झाली, सुनावणीदरम्यान ते म्हणाले, एखाद्या वेळेस अनवधानाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेल्यास तो स्पर्श लैंगिक कृतींना आमंत्रण देणारा नसल्यास त्याला लैंगिक छळ म्हणता येणार नाही. सीआरआरआयच्या एका वैज्ञानिक महिलेने लैंगिक शोषणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी देताना न्यायमूर्ती बखरू यांनी हे महत्त्वपूर्ण मत मांडले आहे.2005मध्ये आरोपी असलेला वैज्ञानिक अचानकपणे प्रयोगशाळेत प्रवेशकर्ता झाला आणि त्यानं तक्रारदार महिलेच्या हातातून नमुने हिसकावून घेतले. तसेच त्यानंतर तिला प्रयोगशाळेच्या बाहेर हकलवले, असं याचिकाकर्त्या महिलेनं म्हणणं मांडलं आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNew Delhiनवी दिल्लीMolestationविनयभंग