शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 06:08 IST

२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विरोधी एकजुटीच्या प्रयत्नात आता १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरुत विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीला २४ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. 

२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्या तुलनेत यावेळी आणखी नऊ राजकीय पक्षही विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. 

आप’लाही निमंत्रणविरोधकांच्या बैठकीला आम आदमी पक्षालाही निमंत्रित करण्यात आले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अशी आशा व्यक्त केली की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बंगळुरु येथील विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहतील.

...त्यांचे १५० लोकसभा सदस्यबैठकीला एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) आणि केरळ काँग्रेस (मणि) देखील उपस्थित राहणार आहेत. ज्या २४ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत त्यांचे जवळपास १५० लोकसभा सदस्य आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप