नामपूरच्या तीन विद्यार्थिनी नवोदय परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:06+5:302015-06-25T23:51:06+5:30
नामपूर : मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाच्या येथील नामपूर इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत गुणवत्ता यादीत यश मिळविले.

नामपूरच्या तीन विद्यार्थिनी नवोदय परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
न मपूर : मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाच्या येथील नामपूर इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत गुणवत्ता यादीत यश मिळविले.समिक्षा गोपाळ देवरे, साक्षी दीपक पवार व कोमल संजय अहिरे अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. खेडगाव (ता. दिंडोरी) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी त्यांची निवड झाली आहे.