शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Society Insurance: ऐकावं ते नवलंच! रहिवाशांनी काढला सोसायटीचा तब्बल 210 कोटींचा विमा, हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:23 IST

Society Insurance: दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी चक्क सोसायटीचा विमा काढला. यासाठी 815 फ्लॅट मालकांकडून दरमहा 56 रुपये आकारले जाणार आहेत.

Greater Noida Society Insurance: तुम्ही आतापर्यंत व्यक्तीचा, गाडीचा, प्राण्यांचा विमा ऐकला असेल. पण, दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये चक्क एका सोसायटीचा विमा करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडामधील गौर सिटी गॅलेक्सी नॉर्थ अव्हेन्यू येथे AOA (Apartment of owners association) ने दंगल, चोरी आणि दरोडा यांसारख्या घटनांपासून बचावासाठी एक अनोखा पुढाकार घेतला आहे. AOA ने आपल्या संपूर्ण सोसायटीचा तब्बल 210 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

दरमहा 56 रुपये द्यावे लागणारमिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये पहिल्यांदाच एखाद्या सोसायटीला अशाप्रकारे विमा उतरवला गेला आहे. संपूर्ण सोसायटीमध्ये 815 फ्लॅट्स आहेत. या विमाच्या बदल्यात प्रत्येक फ्लॅट मालकाकडून दरमहा 56 रुपये आकारले जातील. संपूर्ण 815 फ्लॅटसाठी वार्षिक प्रीमियम सुमारे 5 लाख 47 हजार रुपये आहे. विम्यामध्ये दंगल, आग, भूकंप, संप, दहशतवादी कारवायांमध्ये नुकसान, वादळ अशा अनेक घटनांचा समावेश आहे.

यामुळे घेतला निर्णयअशाप्रकारचा विमा घेण्यामागचे कारण रहिवाशांनी सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सोसायटीत लिफ्ट बिघडली होती. लिफ्ट बिघडण्याचे कारण काय आहे हे पाहण्याचा बिल्डरने प्रयत्न केला केला. त्यानंतर ज्या व्यक्तीमुळे लिफ्ट बिघढली, त्या फ्लॅट मालकाला दंड ठोठावला. नंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली, पण यात सुमारे 15 दिवस लिफ्ट बंद होती. विमा घेतल्यास अशाप्रकारच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स