गुजरातचा कोणीच का शहीद होत नाही : अखिलेश

By Admin | Updated: May 11, 2017 00:28 IST2017-05-11T00:28:03+5:302017-05-11T00:28:03+5:30

देशाच्या प्रत्येक भागातील जवान शहीद झाले आहेत, मग गुजरातचा एकही कसा नाही, असा सवाल करून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव

Nobody dies in Gujarat: Akhilesh | गुजरातचा कोणीच का शहीद होत नाही : अखिलेश

गुजरातचा कोणीच का शहीद होत नाही : अखिलेश

लखनौ : देशाच्या प्रत्येक भागातील जवान शहीद झाले आहेत, मग गुजरातचा एकही कसा नाही, असा सवाल करून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी गुजराती जनतेच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखिलेशचे हे विधान नैराश्यातून आले असल्याची टीका भाजपने
केली.
‘उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व दक्षिण भारतासह प्रत्येक ठिकाणचे जवान शहीद झाले आहेत, गुजरातच्या एखाद्या जवानाला हौतात्म्य आले असेल तर सांगा’, असे अखिलेश म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Nobody dies in Gujarat: Akhilesh