शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लिश स्कूलने वेळेत 'दाखला' दिला नाही, शाळेला 50 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 11:01 IST

शाळेच्या मनमानी कारभारावर ओढळे ताशेरे

हिमाचल प्रदेशमधील ड्यूनव्हॅली इंटरनॅशनल पल्बिक स्कूलने एका विद्यार्थीनीलाशाळा सोडल्याचा दाखल देण्यास उशीर केला होता. त्यामुळे त्या विद्यार्थीचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. शाळेच्या या मनमानी कारभावार ताशेरे ओढत राष्ट्रीय ग्राहक मंचाने शाळेला 50 हजार रुपये नुकसानभरपाई व 5 हजार रुपये कायदेशीर कारवाईचा खर्च 9 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश दिले आहेत. 

रवलीन कौर या नववीच्या विद्यार्थीनीने दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ड्यूनव्हॅली शाळेत दाखला (TC) मागितला होता. मात्र, शाळेने हा दाखला देण्यास विलंब केला. त्यामुळे तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यास उशीर झाला. त्यानंतर, रवलीन कौर हिच्या पालकांनी शाळेविरुद्ध ग्राहकमंचात तक्रार दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र, ग्राहक मंचाने ही मागणी फेटाळली होती. पण, अपीलात राज्य ग्राहक आयोगाने पालकांची ही मागणी मान्य केली. शाळा प्रशासन याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक मंचात गेले. पण, येथेही राज्य आयोगाचा निर्णय कायम राहिला. 

शाळेने मांडलेले म्हणणे

विद्यार्थीनीने टीसीची मागणी लेखी स्वरुपात केली नव्हतीम्हणून टीसी देण्याची जबाबदारी शाळेची नाही. विद्यार्थीनीची अभ्यासातील दर्जा अत्यंत साधारण होता. 

आयोगाचे प्रश्न 

टीसीची मागणी केली आणि ती दिली नाही म्हणूनच विद्यार्थीनीला ग्राहक मंचाकडे तक्रार करावी लागली असणार. याशिवाय शाळेने तक्रार आल्यानंतर तरी टीसी का दिला नाही. टीसी न देण्याची शाळेची वृत्ता असल्याचे यावरुन स्पष्ट होते. तक्रारीनंतर जबाबदारी दाखवून टीसी देता आली असती. विद्यार्थीनीने टीसीमध्ये हुशार असल्याची नोंद मागितली नव्हती, त्यामुळे हे कारण निरर्थक. 

आयोगाचे निरीक्षण -

टीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असते, मागणी केल्यानंतर जबाबदारीने व वेळेत दिली पाहिजे. शाळेनं अनावश्यकपणे आडमुठी भूमिका घेऊन टीसी दिली नाही. त्यामुळे शाळेनं विद्यार्थीनीला नुकसान भरपाई दिलीच पाहिजे.  

टॅग्स :Schoolशाळाconsumerग्राहकHimachal Pradeshहिमाचल प्रदेशStudentविद्यार्थी