शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती पाहून सगळेच अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 06:09 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ जागांसाठी १६२५ उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी १६१८ उमेदवारांच्या निवडणूक अर्जाचा अभ्यास केला असता, १० उमेदवारांकडे एकही रुपया नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यापैकी आठजण तामिळनाडूतील, तर दोघे महाराष्ट्रातील आहेत.

७९.३६ लाख सर्व अपक्ष उमेदवारांची सरासरी संपत्ती ८.९९ कोटी सर्व पक्षांतील उमेदवारांची सरासरी संपत्ती४.५१ कोटी सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती

शून्य संपत्ती असलेले उमेदवारनाव    मतदारसंघ (राज्य)    पक्ष

  • अरविंद तांडेकर    रामटेक (महाराष्ट्र)    अपक्ष
  • किवीनसुका सूर्यवंशी    नागपूर (महाराष्ट्र)    देजपा
  • देवेंद्र आर.    चेन्नई उत्तर (तामिळनाडू)    अपक्ष
  • विजयन के.    आराक्कोनम (तामिळनाडू)    एआयजेएमके 
  • पीपी जयप्रकाश    वेल्लोर (तामिळनाडू)    अपक्ष
  • अल्बर्ट फ्रान्सिस झेव्हियर कृष्णगिरी (तामिळनाडू) अपक्ष     
  • साथियाराज एन.    विलुपूरम (तामिळनाडू)    अपक्ष
  • गुणासेकरन के.    विलुपूरम (तामिळनाडू)    अपक्ष
  • आर. अन्बिन अमुदन    तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) अपक्ष
  • सुरेश    तिरुनेलवेली (तामिळनाडू)    अपक्ष
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४