शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्षेत्रात नोक-यांमध्ये आरक्षणाची गरज नाही, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 22:01 IST

खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधील आरक्षणाला नीती आयोगानं विरोध दर्शवला आहे. खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायची गरज नाही, असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधील आरक्षणाला नीती आयोगानं विरोध दर्शवला आहे. खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायची गरज नाही, असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावे किंवा नाही, यासंदर्भातील प्रश्न राजीव कुमार यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना खासगी क्षेत्रात आरक्षणाची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु रोजगार वाढवणंही आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रोजगारांचे प्रमाण वाढवण्याची गरज असून, त्या दिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणालेत.  10 ते 12 लाख तरुणांना रोजगार देण्याची सरकारची क्षमता असून, देशात दरवर्षी 60 लाख तरुण नोकरीसाठी बाहेर पडतात, असेही त्यांनी सांगितलं आहे. ब-याचदा अनेक जण असंघटित असलेल्या क्षेत्रांमध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा क्षेत्रात मोजक्याच नोक-या उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकांना नोकऱ्यांची शोधाशोध करावी लागते,’ असे राजीव यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली होती. त्याप्रमाणेच खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची वेळ आली आहे, असे विधान गेल्या वर्षी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केले होते. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी विचार करता येऊ शकतो, संवादाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला होता. 

टॅग्स :BJPभाजपा