शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरण: पी. चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:35 AM

सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : ६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांविरोधात पुरावे सापडले नाहीत, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.कंपनीने दाखल केलेली तक्रार आर्थिक व्यवहार विभागाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे पाठवली, अशी माहिती सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. साधना जाधव व न्या. एन. जे जमादार यांना दिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि सनदी अधिकारी के. पी. कृष्णनन, रमेश अभिषेक यांच्याविरुद्ध कारवाईस सीबीआय विलंब करत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना कृष्णनन हे फॉरवर्ड मार्केट कमिशनचे अध्यक्ष होते तर रमेश अभिषेक हे अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते.पी. चिदंबरम, कृष्णनन आणि रमेश अभिषेक यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करावी, यासाठी २०१९ मध्ये सीबीआयकडे तक्रार नोंदविली होती.सुनावणी तीन महिन्यांसाठी तहकूब२५ फेब्रुवारी २०२० च्या पत्रात म्हटले आहे की, ही तक्रार नंतर सीबीआयकडे पुन्हा पाठवण्यात येईल. मात्र, तोपर्यंत सीबीआय तपास करू शकत नाही, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तीन महिन्यांसाठी तहकूब केली.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम