शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 06:35 IST

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले

आदेश रावलरायपूर - काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक होणार नाही. रायपूरमध्ये सुरू झालेल्या काँग्रेसच्या तीनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आपली टीम निवडतील. 

बैठकीत दिग्विजय सिंह, अजय माकन व अभिषेक मनू सिंघवी यांनी कार्यकारिणी निवडणुकीचा मुद्दा मांडला हाेता. निवडणुका झाल्या पाहिजेत, असे  राहुल गांधी व त्यांच्या समकक्ष नेत्यांचे म्हणणे होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले. काँग्रेसमध्ये ५० टक्के पदे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना देणे, एससी, एसटी व ओबीसी नेत्यांना संघटनेत बरोबरीची संधी देणे व पक्षाच्या माजी अध्यक्षांना तसेच माजी पंतप्रधानांना आजीवन कार्यकारिणी सदस्यत्व बहाल करण्यासह अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी