शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: नाराज शत्रुघ्न सिन्हा देणार मोदी सरकारची साथ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:42 IST

 गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली -  गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारला साथ देऊन प्रस्तावाविरोधात मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

भाजपाचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आपण मोदी सरकारचे समर्थन करणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी हे माझे नेते आहेत. त्यामुळे मी अविश्वास प्रस्तावाविरोधात मतदान करणार आहे. केंद्र सरकार  आणि पक्षाबाबत माझी नाराजी नव्हती. तसेच आरक्षण संपुष्टात येणार नसल्याचेही मोदींनी स्पष्ट केले आहे," असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपा