एनएमएमटी चौकट

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:25+5:302015-02-14T23:50:25+5:30

नफ्यात सुरू असलेले मार्ग

NMMT framework | एनएमएमटी चौकट

एनएमएमटी चौकट

्यात सुरू असलेले मार्ग
खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा (बसमार्ग ५४)
मानसरोवर रेल्वे स्टेशन ते खांदेश्वर (बसमार्ग ५७)
खारघर ते बोरिवली वातानुकूलित बससेवा (बसमार्ग १२३)

सर्वाधिक तोट्यात असलेले मार्ग
मार्ग तोटा (प्रतिकिलोमीटर)
वाशी ते कळंबोली (बसमार्ग १९)२८
सीबीडी ते ठाणे (बसमार्ग २९)२७.५४
करावे ते नेरूळ(बसमार्ग १५)२८.६६
वाशी ते ठाणे (बसमार्ग १)२४.६६
सीबीडी ते ठाणे (बसमार्ग २९)२७.५४

एनएमएमटीच्या बससेवेविषयी तपशील
मार्गावर धावणार्‍या बसेस - २९७
एकूण मार्ग - ४४
तोट्यातील मार्ग - ४१
नफ्यातील मार्ग - ३
एकूण फेर्‍या - १५१२
प्रत्यक्ष किलोमीटर - ६८१९८
दैनंदिन उत्पन्न - २५८०९३६
प्रतिकिलोमीटर खर्च - ४९
प्रतिकिलोमीटर उत्पन्न - ४१.९५
प्रतिकिलोमीटर तोटा - ७.५


Web Title: NMMT framework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.