शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार खेळणार ओबीसी कार्ड, भाजपने केली प्रत्युत्तराची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:25 IST

भाजपने केली प्रत्युत्तराची तयारी

शरद गुप्तानवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात प्रवेशासाठी भाजपच्या बिगर-यादव मागास जातींच्या मतपेटीला सुरुंग लावू इच्छितात. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत भाजपचे याच मतपेढीच्या जोरावर गेल्या आठ वर्षांपासून चांगभलं सुरू आहे. 

नितीश स्वत: ओबीसी समाजात मोडणाऱ्या  कुर्मी समाजाचे असून, या समाजाचे बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशात यादवांनंतर सर्वाधिक प्रभुत्व आहे. या समाजाला गुजरातमध्ये पटेल, तर महाराष्ट्रात कुणबी संबोधतात. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल याच समुदायाचे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे याच समाजाचे आहेत. नितीश यांच्या समर्थकांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कुर्मी महासंघाची स्थापना केेली. कुर्मींचा प्रभाव असलेल्या राज्यांत नितीश यांची रॅली आयोजित करण्याची योजना आहे. 

भाजपने केली प्रत्युत्तराची तयारीभाजपने इतर मागास जातींना एकजूट करणे सुरू केले आहे. नितीश यांनी भाजपसोबतचे संबंध तोडल्यानंतर तातडीने भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जोधपूर येथे घेण्यात आली. बैठकीच्या समारोपाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावरूनच या बैठकीचे महत्त्व लक्षात येते. 

त्वरित उचलली पावलेभाजपने ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष लक्ष्मण यांना केवळ पक्षाच्या संसदीय मंडळात सामील केले नाही तर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवरही पाठविले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार