शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता; कुशवाहा यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:02 IST

कुशवाहा म्हणाले की, “भविष्यात नितीश कुमार देशासाठी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात पंतप्रधान होण्याची गुणवत्ता असल्याचे जनता दलाच्या (संयुक्त) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी पुन्हा एकदा म्हटले. कुशवाहा यांनी लगेच खुलासा केला की, “मी कोणाला चिडवण्यासाठी नितीश कुमारांबद्दल असे बोललेलो नाही. त्यांच्यात तेवढी गुणवत्ता आहे. ही बाब जनता दलाच्या (संयुक्त) राष्ट्रीय परिषदेने स्वीकारलीही आहे.”

कुशवाहा म्हणाले की, “भविष्यात नितीश कुमार देशासाठी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. आम्ही तर वस्तुस्थिती सांगत आहोत की, नितीश कुमार यांच्यात पीएम मटेरियल आहे. जर कोणी यावरून चिडत असेल तर चिडू दे. आम्हाला काही फरक पडत नाही.”  पंतप्रधान होण्यासाठी २७२ खासदारांचे समर्थन लागते, अशी टिप्पणी बिहारमधील भाजप नेत्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना कुशवाह म्हणाले की, संख्याबळाचा प्रश्नच नाही.

...तरी ते दावेदार नाहीत

जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह म्हणाले होते की, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत. परंतु, पंतप्रधान होण्यासाठी जे गुण व क्षमता हवी असते ती सगळी त्यांच्यात आहे.  नितीश कुमार म्हणाले, “मला अशा गोष्टींत काही रस नाही. मी तर माझे काम करीत असतो.”

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारprime ministerपंतप्रधान