शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

दागिने विक्रीबाबत काढावा 'सुवर्णमध्य'; नितीन गडकरींचे ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयलांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 8:51 AM

दागिने हॉलमार्कबाबत  नितीन गडकरी यांचे गोयल यांना पत्र

अहमदनगर  : देशात हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकण्याबाबतच्या नियमाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. सध्या  हॉलमार्क सेंटरची कमतरता असल्यामुळे  ही मुदत आणखी वर्षभर वाढविण्याची मागणी महाराष्ट्रातील सराफांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.  गडकरी यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून सराफांच्या  मागणीबाबत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. 

सरकारने सराफांना १ जूनपासून हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक केले आहे. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून केंद्र सरकारकडून सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित करून देणाऱ्या सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने हॉलमार्क दागिने विकण्याला वर्षभर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सराफ संघटनांनी तसेच  ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.  दरम्यान, गडकरी यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र  पाठविले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीpiyush goyalपीयुष गोयल