पाटणा - जोगबनी-आनंदविहारदरम्यान धावणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले असून, या आपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात सहादाई बुजुर्गजवळ पहाटे 3.52 च्या सुमारास घडला. दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघात : सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 09:26 IST