(निनाद) दौंड बाजारभाव (निनाद) लिंबू, टोमॅटोच्या बाजारभावात घसरण; कोथिंबीर, मिरचीचे दर स्थिर

By Admin | Updated: July 15, 2015 00:14 IST2015-07-15T00:14:59+5:302015-07-15T00:14:59+5:30

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, लिंबांची आवक वाढली. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली. कोथिंबिरीची आवक वाढली तर मिरचीचे बाजारभाव स्थिर होते. भुसार मालाची आवक स्थिर असल्याने दर तेजीत होते. वांगी, कारली, भेंडी व दोडका यांचे बाजारभाव स्थिर होते. काकडी व भोपळा यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली असल्याची माहिती सभापती काशिनाथ जगदाळे आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.

(Ninaad) Daund market price (Annad) Lemon, falling in the market of tomatoes; Cilantro, Chilli Rate Stable | (निनाद) दौंड बाजारभाव (निनाद) लिंबू, टोमॅटोच्या बाजारभावात घसरण; कोथिंबीर, मिरचीचे दर स्थिर

(निनाद) दौंड बाजारभाव (निनाद) लिंबू, टोमॅटोच्या बाजारभावात घसरण; कोथिंबीर, मिरचीचे दर स्थिर

ंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो, लिंबांची आवक वाढली. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली. कोथिंबिरीची आवक वाढली तर मिरचीचे बाजारभाव स्थिर होते. भुसार मालाची आवक स्थिर असल्याने दर तेजीत होते. वांगी, कारली, भेंडी व दोडका यांचे बाजारभाव स्थिर होते. काकडी व भोपळा यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली असल्याची माहिती सभापती काशिनाथ जगदाळे आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक : (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (५९) ३०-४५, वांगी (२८) ५०-१२०, दोडका (१७) ६५-१००, भेंडी (२१) ५०-१२०, कारली (१५) १५०-२००, हिरवी मिरची (२८) १५० ते ३४०, भोपळा (५१) २० ते ३०, काकडी (४५) ४० ते ७०, गवार (१५) ८० ते १७०, कोथिंबीर (२१७० जुड्या) २०० ते ८००, मेथी (११०० जुडी) ३५०-७००.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१३८) १५०० ते १९००, ज्वारी (१५) १४०० ते २३००, हरभरा (३) ३५०० ते ४०००, मका (५) १२०० ते १३००, लिंबू (११६) १५०-३००.
केडगाव येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (७०३) १५५१ ते २१००, ज्वारी (१९१) १५५१ ते २३०१, बाजरी (५२) १४५० ते १९००, हरभरा (३५) ३८०० ते ४२००, मका (७१) १३०० ते १४५०, मूग (१३) ६१०० ते ६६००, चवळी (४१) ६१०० ते ६५००, लिंबू (२००) १५०-४७०.
पाटस येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१०९) १५५० ते १८७१, ज्वारी (९) १२५१ ते २०५१, बाजरी (४) १५५१ ते १६७५, हरभरा (१७) ३४०० ते ४२५१, मका (२) १४५०-१४५०, चवळी (१) ५९०० ते ५९००.
यवत येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१०८) १५०० ते २०००, ज्चारी (११) १५०० ते २०००, हरभरा (६) ३३०० ते ३८००, लिंबू (३५९) १५० ते ३०१.
---------------------

Web Title: (Ninaad) Daund market price (Annad) Lemon, falling in the market of tomatoes; Cilantro, Chilli Rate Stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.