निफाड ३७.८ अंश
By Admin | Updated: March 24, 2015 23:57 IST2015-03-24T23:06:35+5:302015-03-24T23:57:01+5:30
निफाड : सूर्यनारायणाने गेल्या ३ दिवसांपासून रौद्ररूप धारण केले असून, मंगळावारी (दि. २४) रोजी निफाड तालुक्यात ३७.८ अंश सेल्सीअस तपमानाची नोंद झाली.

निफाड ३७.८ अंश
निफाड : सूर्यनारायणाने गेल्या ३ दिवसांपासून रौद्ररूप धारण केले असून, मंगळावारी (दि. २४) रोजी निफाड तालुक्यात ३७.८ अंश सेल्सीअस तपमानाची नोंद झाली.
गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत असून, निफाड तालुक्याच्या नागरिकांना भाजून काढत असल्याने दिवसा नागरिक घामागर्दी होत आहे. (वार्ताहर)