वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
By Admin | Updated: March 22, 2016 00:39 IST2016-03-22T00:39:31+5:302016-03-22T00:39:31+5:30
जळगाव : जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही वृत्तपत्र विक्रेता दिन व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्त विक्रेता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.जगन्नाथ कोठेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
ज गाव : जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही वृत्तपत्र विक्रेता दिन व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्त विक्रेता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.जगन्नाथ कोठेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमात मंडळाचे सल्लागार अशोक डहाळे यांनी जगन्नाथ कोठेकरांच्या कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी, उपाध्यक्ष नितीन चौधरी, सचिव विजय कोतकर, जिल्हा सचिव गोपाळ चौधरी, महासंघ उपाध्यक्ष रवींद्र जोशी, भालचंद्र वाणी, हेमंत खडके, प्रदीप वाणी, महेश सोनार, तुषार चौधरी, शिवाजी शिंदे, संतोष शेळके, अनिल पाटील, चंद्रकांत सोनार, हरीश चौधरी, दिनेश वाणी, शरद मोरे उपस्थित होते.