स्ट्रिपसाठी फोटोसह बातम्या
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
रुग्णोपयोगी साहित्य कंेद्रात मदत

स्ट्रिपसाठी फोटोसह बातम्या
र ग्णोपयोगी साहित्य कंेद्रात मदत अहमदनगर : जिल्हा कुष्ठरोग निवारण समिती संचलित, आरोग्य आधार कंेद्रात लायन्स क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रास स्व़ बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली़ यावेळी शरद मुनोत, मधुबाला अग्रवाल, दीपक अग्रवाल, सीमा मुनोत आदी उपस्थित होते़ या कंेद्रात रुग्णांसाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिले जाते़ फोटो- ०३ मदत या नावाने आहे़ बालचमूंनी जिंकली उपस्थितांची मने अहमदनगर : भूतकरवाडी येथील श्रीगणेश बालवाडीमध्ये आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, म्हाळसा, खंडोबा, झासीची राणी अशी वेशभूषा करून विद्यार्थी कार्यक्रमांत सहभागी झाले होते़ यावेळी विद्यार्थ्यांनी कविता व गीत सादर केले़ यावेळी शिक्षिका विद्या राजहंस व पालक उपस्थित होते़ फोटो-०३ बालवाडी या नावाने आहे़