शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेवर पतीचे नातेवाईक, मांत्रिकाचा सामुहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 16:11 IST

कुरुक्षेत्र येथील पोलीस ठाण्यामध्ये नवविवाहितेच्या वडीलांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. या नविवाहितेचे लग्न 12 सप्टेंबरला यमुनानगरमधील मुलाशी झाले होते.

कुरुक्षेत्र : हरियाणातील यमुनानगरमध्ये आज धक्कादायक बाब समोर आली आहे. नव्या संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या नवविवाहितेवर सासरकडच्या नातेवाईकांनी आणि मांत्रिकाने सामुहिक बलात्कार करून तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली.

कुरुक्षेत्र येथील पोलीस ठाण्यामध्ये नवविवाहितेच्या वडीलांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. या नविवाहितेचे लग्न 12 सप्टेंबरला यमुनानगरमधील मुलाशी झाले होते. लग्नानंतर लगेचच सासऱ्यांनी फोन करून तुमची मुलगी मानसिकदृष्ट्या वेडी असल्याचे सांगितले. जेव्हा तिचे वडील तिच्या सासरी पोहोचले तेव्हा सारसे खोटे बोलत असल्याचे आढळले. तसेच ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिने शुद्धीवर आल्यावर वडिलांना खरा प्रकार सांगितला.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच सासरकडच्यांनी मांत्रिकाला घरी बोलावले होते. त्याने तिला काहीतरी औषधी खायला दिली. त्यानंतर तिच्यासोबत पतीच्या मोठ्या भावाने आणि नणंदेच्या पतीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. 

यानंतर पुढील तीन दिवस तिला मांत्रिकाबरोबर घालवावे लागले. या काळात तिच्यावर अनेकदा सामुहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्काराला तिची सासू आणि दोन नणंदांचीही फूस होती, असा आरोप नवविवाहितेच्या वडीलांनी केली आहे. 

आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी बलात्कारानंतर तिचे कपडे जाळून टाकले आहेत. कुरुक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी यमुनानगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारHaryanaहरयाणाmarriageलग्नPoliceपोलिस