नवजात अर्भकास नागनदीच्या पुलाखाली फेकले
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:47+5:302015-02-11T23:19:47+5:30
नवजात अर्भकास नागनदीच्या पुलाखाली फेकले

नवजात अर्भकास नागनदीच्या पुलाखाली फेकले
न जात अर्भकास नागनदीच्या पुलाखाली फेकलेनागपूर : आठव्या महिन्यात झालेल्या नवजात अर्भकास मंगळवारी दुपारी ३ वाजेपूर्वी नागनदीच्या पुलाखाली फेकून देणाऱ्या महिलेविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिरसपेठ येथे नागनदीच्या पुलाखाली एक नवजात अर्भक अज्ञात महिलेने फेकून दिल्याची तक्रार पवन मार्जव भारती (३०) रा. भारतनगर, कळमना यांनी कोतवाली पोलिसांनी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..............