शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:49 IST

गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला पॅनीकचा झटका येतो आणि तो गेल्या काही दिवसांपासून त्याची औषधे घेत नाही.

अमेरिकेतील नेवार्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळ झाला. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला पॅनीक अॅटॅक आला, त्यानंतर त्या प्रवाशाने गोंधळ घातला. यादरम्यान प्रवाशाने पत्नीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मात्र, क्रू मेंबर्सनी वाचवले.  त्यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका व्यावसायिकाने नेवार्कहून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच गोंधळ सुरू झाला. यादरम्यान प्रवाशाने आरडाओरड करत फ्लाइट टेक ऑफ करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. जेव्हा क्रू मेंबर्स आणि त्यांच्या पत्नीने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

Baba Vanga: भीषण युद्ध, सौर वादळ, अणु प्रकल्पात स्फोट, बाबा वेंगाच्या ५ धक्कादायक भविष्यवाणी

यावर क्रू मेंबर्सनी फ्लाईटमध्ये उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने प्रवाशावर जबरदस्ती केली आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर उतरले. गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला पॅनीक अटॅक येत होते आणि गेल्या काही दिवसांपासून तो त्याची औषधेही घेत नव्हता.

प्रवीण टोनेस्कर या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. प्रवीणने सांगितले की, विमानातील क्रू मेंबर्सनी उत्तम कामगिरी केली आणि मोठ्या कष्टाने विमानात उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने त्याला नियंत्रणात आणले. प्रवीण म्हणाले की, क्रू मेंबर्सनी खूप संयम दाखवला आणि अथकपणे या घटनेनंतर बाकीच्या क्रूची काळजी घेतली. एअर इंडियानेही प्रवीणच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून क्रू मेंबर्सचे कौतुक केल्याबद्दल प्रवीणचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया