नवी दिल्ली : बँकांचे अब्जावधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध फेरा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी नवे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्लीच्या एका स्थानिक न्यायालयाने बुधवारी दिले. मुख्य महानगर दंडाधिकारी सुमित दास यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या युक्तिवादानंतर हे आदेश दिले.
विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध नवे वॉरंट
By admin | Updated: April 13, 2017 01:09 IST