शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'लवकरच एका नवीन धर्माची स्थापना होणार', इमाम इलियासी यांचा दावा, नावही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:56 IST

New Religion: तीन धर्म एकत्र येण्याचा दावाही डॉ. इमाम उमैर इलियासी यांनी केला आहे.

New Religion: भारतातील चर्चित इमाम डॉ. उमेर इलियासी यांनी एक मोठा दावा केला आहे. लवकरच एक नवीन धर्माची स्थापना होईल, हा धर्म मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चनांना एकत्र करेल. या तिन्ही धर्माचे मूळ एकच आहे, पण आता ते आपापसात भांडतात. हा संघर्ष संपवण्यासाठी जगभरात तयारी सुरू आहे, असे इलियासी यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी अबुधाबीमध्ये एक केंद्रही स्थापन झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोणता धर्म स्थापन होणार?डॉ. इलियासी पुढे म्हणतात की, या नवीन धर्माचे नाव इब्राहिम एक विश्वास, असे असेल. येत्या काळात हा धर्म येईल, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे मूळ एकच आहे, पूर्वज एकच आहे. या तिघांना एकत्र येण्याचा एकच मार्ग आहे आणि त्यांना एकत्र करण्यासाठी हा इब्राहिम धर्म येणार आहे. तो कधी येईल, कसा येईल माहीत नाही, पण येणार नक्की. 

हे मत नाही, सत्य आहे. अबू धाबीमध्ये एक केंद्र बांधले गेले आहे, त्याचे नाव इब्राहमिक फेथ सेंटर आहे. ती तिन्ही धर्मांसाठी हे केंद्र बनवले आहे. इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात उपासनेच्या पद्धती नक्कीच भिन्न आहेत, परंतु ते सर्व समान आहेत. तिन्ही धर्मांना एकत्र आणण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत आणि ते नक्कीच एकत्र येतील. इब्राहमिक धर्म संपूर्ण जगामध्ये या सर्वांना एकत्र करेल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Muslimमुस्लीमIndiaभारतHinduहिंदूwaqf board amendment billवक्फ बोर्ड