शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 05:33 IST

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ज्ञानेशकुमार आणि संधू यांचे स्वागत केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाच्या निवडणूक आयाेगाच्या आयुक्त पदाचा ज्ञानेशकुमार आणि सुखबीर संधू यांनी कार्यभार स्वीकारला. सुखबीर संधू हे इतिहासतज्ज्ञ, तर ज्ञानेशकुमार हे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या नावाची घाेषणा १४ मार्च राेजी करण्यात आली हाेती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ज्ञानेशकुमार आणि संधू यांचे स्वागत केले. दाेघांनी पदभार स्वीकारल्यानंतर निवडणूक आयाेगाची बैठक घेण्यात आली. त्यात लाेकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. 

सुखबीर संधू

- १९८८च्या तुकडीचे उत्तराखंड (तत्कालीन उत्तर प्रदेश) कॅडरचे आयएएस अधिकारी.- संधू हे डाॅक्टर आणि इतिहासतज्ज्ञ आहेत. याशिवाय कायद्याचेही पदवीधर आहेत.- उत्तराखंड आणि पंजाबमध्ये ४ मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.

ज्ञानेश कुमार 

- १९८८च्या तुकडीचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी.- सहकार मंत्रालयातून नुकतेच सचिव पदावरुन निवृत्त झाले.- सहकार मंत्रालयाची स्थापना आणि कार्यप्रणालीमध्ये त्यांचे माेलाचे याेगदान हाेते.- गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहिले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग