शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

नवी दिल्ली : चाकू घेऊन केरळच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न, युवक पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 1:22 PM

चाकू घेऊन एका व्यक्तीनं केरळ हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील केरळ भवनात एक माथेफिरु व्यक्ती चाकू घेऊन शिरला होता. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या माथेफिरुच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात काही कागदपत्रं होती. केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांची भेट घेण्यासाठी हा माथेफिरू चाकू हातात घेऊन केरळ भवनात दाखल झाला होता. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहताच रोखलं आणि ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेमुळे खूपच गोंधळ निर्माण झाला होता. 

ताब्यात घेतलेला व्यक्ती हा मानसिकरित्या तणावात असल्याचे म्हटले जात आहे. विमल राज असे त्यांचे नाव असून ते 46 वर्षांचे आहेत. दरम्यान, विमल राज यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Keralaकेरळ