आदिवासी सेनेच्या प्रदेश संघटकपदी नेवाडकर
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
इगतपुरी : येथील सामाजिक कार्यकते प्रवीण नेवाडकर यांची अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे यांच्या हस्ते नेवाडकर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. ( फोटो २५ इगतपुरी)इगतपुरी येथील अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे प्रवीण ...
आदिवासी सेनेच्या प्रदेश संघटकपदी नेवाडकर
इगतपुरी : येथील सामाजिक कार्यकते प्रवीण नेवाडकर यांची अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे यांच्या हस्ते नेवाडकर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. ( फोटो २५ इगतपुरी)इगतपुरी येथील अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे प्रवीण नेवाडकर यांना नियुक्तिपत्र देताना.