शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या; प्लास्टिकमुक्तीसाठी मॅगीची गरमागरम ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 10:31 IST

जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ठळक मुद्देदेशातील मोठी फूड कंपनी नेस्लेने इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ग्राहकांनी  मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केली तर मॅगीचा एक पाकिट मोफत मिळणार.'रिर्टन स्कीम'  सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये सुरू असून इतर राज्यात लवकरच लागू करण्यात येणार आहे.

दिल्ली - जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मॅगी नूडल्ससाठी विशेष 'रिर्टन स्कीम' सुरू केली आहे. यामध्ये झटपट भूक भागवणारी आणि सर्वांची आवडती असणाऱ्या  मॅगीवर स्कीम देण्यात आली आहे. ग्राहकांनी  मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केली तर मॅगीचं एक पाकिट मोफत मिळणार आहे. 

'रिर्टन स्कीम'  सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये सुरू असून इतर राज्यात लवकरच लागू करण्यात येणार आहे. नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्यांना दिलेल्या माहितीनुसार, 250 रिटेलर्स ग्राहकांना ही स्कीम देणार आहेत. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. तसेच यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियाने व्यक्त केला आहे. नेस्ले इंडियाच्या स्कीममध्ये जमा होणारी रिकामी पाकिटं गोळा करून त्याचं पुढे काय करायचं याची जबाबदारी इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशनची असणार आहे.  

टॅग्स :Maggi Noodleमॅगीpollutionप्रदूषणPlastic banप्लॅस्टिक बंदीdelhiदिल्ली