शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याचा मामीवर जीव जडला, मामाने खोलीत गुपचूप पकडला! आधी रडला, भाच्याला फटकावला, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:59 IST

मामी-भाच्यात अनैतिक संबंध होते. परंतू, गावाच्या समोर तंटा सोडविताना ना मामी भाच्याला सोडायला तयार झाली ना भाचा मामीला.

झारखंडमधून एक नात्यातील विचित्र प्रेमकहानी समोर येत आहे. पाटन प्रखंडच्या पकरी गावातील ही घटना आहे. सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या मामीचे आणि भाच्याचे वर्षभरापूर्वी अफेअर सुरु झाले होते. ते एवढे पुढे गेले की नातेसंबंध वगैरे हे दोघे सर्व विसरले होते. एके दिवशी बंद खोलीत संबंध ठेवताना मामाने दोघांनाही पकडले आणि नंतर जे पुढे घडले ते राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. 

सुबई भुईयाचे लग्न रीता कुमारीसोबत झाले होते. सुबईला एक भाचा होता. तो मामाजवळच राहत होता. त्याच्याच आणि मामीमध्ये प्रेसंबंध निर्माण झाले. वर्षभर मामाला याची खबर पण नव्हती. काही दिवसांपूर्वी या दोघांना घरातील बंद खोलीत मामाने रंगेहाथ पकडले आणि त्याला धक्का बसला. त्याने दोघांनाही रडत रडत पिटले. त्याच्या घरातून मोठमोठ्याने आवाज ऐकून गाव गोळा झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील लोकही आले. 

मामी-भाच्यात अनैतिक संबंध होते. परंतू, गावाच्या समोर तंटा सोडविताना ना मामी भाच्याला सोडायला तयार झाली ना भाचा मामीला. यामुळे शेवटी मामालाच नमते घ्यावे लागले. पंचायतीने त्यांचे अनैतिक संबंध नैतिक करण्यासाठी दोघांच्या लग्नावर मंजुरी मिळविली. 

लगेचच दोन हार आणि कुंकू आणण्यात आले. तिथेच सर्वासमक्ष भाच्याने मामीच्या कपाळात सिंदूर लावला. एकमेकांना हार घातले आणि दोघांनाही भाच्याच्या घरी पाठवून देण्यात आले. मामीसोबत लग्न करून खुश झाल्याचे भाच्याने सांगितले आहे.  

टॅग्स :marriageलग्न