शेजारी बदलता येत नाही; चर्चा हाच पर्याय
By Admin | Updated: October 15, 2016 02:08 IST2016-10-15T02:08:31+5:302016-10-15T02:08:31+5:30
जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत आम्ही चिंतीत आहोत. भारत-पाकिस्तानने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. कारण, युद्ध यावर पर्याय असू शकत नाही

शेजारी बदलता येत नाही; चर्चा हाच पर्याय
class="web-title summary-content">Web Title: Neighbors do not change; Discussion is the only option