शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

NEET Exams: धक्कादायक प्रकार! चेकिंगच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्स उतरवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:21 IST

NEET Exams: NEET च्या परीक्षेदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेपूर्वी तपासणीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्सही उतरवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

तिरुवनंतपुरम - NEET च्या परीक्षेदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेपूर्वी तपासणीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्सही उतरवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात NEET परीक्षेदरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, मार्थोमा संस्थेने हे वृत्त फेटाळले आहे. मात्र विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलिसांकेड तक्रार केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

दुसरीकडे कोटा येथील मोदी कॉलेज सेंटरमध्ये चार मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून आल्याने पोलिसांनी गेटवरच थांबवले. विद्यार्थिनींनी हिजाब हटवण्यास नकार दिला. त्यांचे कुटुंबीयही अडून बसले. अखेर त्यांच्या परीक्षेबाबत जो निर्णय घेतला जाईल, त्याच्यासाठी त्या स्वत:जबाबदार असतील असं त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले.

परीक्षेतील नियमांनुसार विद्यार्थी पूर्ण बाह्या असलेले कपडेही पेपर देताना घालू शकत नाहीत. जर कुणी असे कपडे घालून आल्यास बाह्या कापल्यानंतरच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना इतर कुठलंही साहित्यही नेता येत नाही.  

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीKeralaकेरळ