शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:47 IST

पुलवामा हल्ल्यातील ११ शहीदांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या न मिळाल्याबद्दल सरकारने संसदेत निवेदन दिले आहे.

पुलवामा हल्ल्यातील ११ शहिदांच्या कुटुंबीयांना अजुनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. या प्रकरणी केंद्र सरकारकडून आज संसदेत माहिती दिली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, अनेकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी त्यांची मुले १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत ही माहिती दिली.

पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा...

ते म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या १९ नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आणखी तिघांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघाती बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात ४० CRPF जवान शहीद झाले. ११ कुटंबीयांनी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी त्यांची मुले १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल मनोज के बेहरा यांची मुलगी आणि कॉन्स्टेबल भगीरथ सिंग यांचा मुलगा या मुलांपैकी काही मुले चार वर्षांची आहेत, असे त्यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या ४० CRPF कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकऱ्यांचे तपशील शेअर करताना राय म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाला संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात आली आहे, ज्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकार आणि वैयक्तिक आणि कॉर्पोरेट देणगीदारांनी दिलेल्या किंवा दान केलेल्या १.५ कोटी ते तीन कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.आठ शहीदांच्या कुटुंबीयांना दीड कोटी ते दोन कोटी रुपये आणि २९ जणांना दोन कोटी ते अडीच कोटी रुपयांची एकूण भरपाई मिळाली आहे. तिन्ही शहीदांच्या कुटुंबीयांना २.५ कोटी ते ३ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे, असंही राय यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा