शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपावरून एनडीएत रस्सीखेच, बिहारमध्ये अधिक जागा मिळवण्यासाठी जेडीयूची मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 20:57 IST

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.

पाटणा - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे भाजपाच्या मित्रपक्षांनी दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शिवसेना दर दिवशी स्वबळाचा नारा देत असतानाचा तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने लोकसभेच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये एनडीएमध्ये सहभागी असलेल्या चार पक्षांना २०१५ विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर जागा दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव जनता दल युनायटेड पक्षाने दिला आहे. असे झाल्यास जेडीयूला अधिकाधिका लाभ मिळू शकतो कारण २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूची कामगिरी चांगली झाली होती. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना २०१५ च्या निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे जेडीयूचे म्हणणे आहे. मात्र जेडीयूचा हा प्रस्ताव भाजपा, लोजपा, आणि आरएलएसपी या पक्षांना मान्य होण्याची शक्यता कठीण आहे. त्यामुळे पुढच्या काळात बिहारमधील एनडीएमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.  बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून, २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने २२, लोकजनशक्ती पार्टीने ६ आणि आरएलएसपीने ३ जागा जिंकल्या होत्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार