छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

By Admin | Updated: March 30, 2016 17:11 IST2016-03-30T17:00:30+5:302016-03-30T17:11:59+5:30

नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 7 जवान शहीद झाले आहेत

Naxal attack in Chhattisgarh: 7 jawans martyrs | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

ऑनलाइन लोकमत - 
छत्तीसगड, दि.३० - नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात  केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 7 जवान शहीद झाले आहेत. कुआकोंडा येथे हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांची तुकडी मालेवारा येथून जात असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मालेवारा येथे पुर्णपणे नक्षलवाद्यांचं वर्चस्व आहे. शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या 230 बटालियन तुकडीचे होते अशी माहिती पोलीस अधीक्षक कश्यप यांनी दिली आहे.
 

Web Title: Naxal attack in Chhattisgarh: 7 jawans martyrs