शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

अयोध्यानगरीला आले अतिक्रमणनगराचे स्वरूप

By admin | Updated: March 20, 2015 23:50 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणीपंचवटी : हिरावाडीतील अयोध्यानगरी परिसरात राहणार्‍या काही बंगलेधारकांनी महापालिकेची पुर्व परवानगी न घेताच एकावर एक मजले चढवून तर कोणी थेट विजवितरणच्या खांबाभोवती संरक्षण कुंपण घालून अतिक्रमण केले असले तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. प्रशासनातील अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याने मनपा आयुक्तांनीच या विनापरवाना वाढीव अतिक्रमणाकडे लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील शेकडो नागरीकांनी केली आहे. हिरावाडीतील अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, सिद्धेश्वर नगर परिसरात दिवसेंदिवस वसाहती वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी नागरीकांचे बंगले असुन अनेक नागरीकांनी चक्क आठ ते दहा फूटापर्यंत संरक्षित कुंपण घालून तर कोणी एकावर एक मजले चढवून थेट विज कंपनीच्या तारांनाही बांधकामाच्या कुवेत घेतले आहे. काहींनी तर विजवितरणच्या पोलाभोवतीच्या जागेवरही संरक्षित भिंत घालून अतिक्रमण केले आहे. महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी संपुर्ण शहरातील वाढीव अतिक्रमणावर हातोडा फिरविला मग अयोध्यानगरीतील वाढीव अतिक्रमणाकडे दुर्लक्ष कसे झाले असा सवाल नागरीकांनी केला आहे.मनपाची पुर्व परवानगी न घेताच घरांचे नियमबाहय पक्के अतिक्रमण करून प्रशासन अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करीत नसल्याने त्यांना एकप्रकारे पाठबळच देत असल्याची नागरीकांची तक्रार आहे. अयोध्यानगरीत वाढीव बांधकामाचा सपाटा सुरू असल्याने अयोध्यानगरीला अतिक्रमणनगरीचे स्वरूप प्राप्त झाल्याची चर्चा नागरीकात सुरू आहे. (वार्ताहर)