राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ ला

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:29+5:302014-12-18T22:39:29+5:30

नागपूर : राष्ट्रसंतांच्या विशाल साहित्यनिर्मितीतून प्रकटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करण्यासाठी येत्या २१ डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळ नेरी व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन चंद्रपूर जिल्‘ातील नेरी या गावात होणार आहे. एक दिवसीय या संमेलनात राष्ट्रसंतांचे अध्यात्मिक चिंतन आणि अध्यात्मिक कार्य, राष्ट्रसंतांचे ग्रामचिंतन व राष्ट्रचिंतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी रूपराव वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाला गुरुदेव सेवा मंडळाशी संबंधित कार्यकर्ते व विदर्भातील मराठी साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत उपस्थित राहणार आहे.

Nationwide Tukdoji Maharaj Sahitya Sammelan will be held on 21st | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ ला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ ला

गपूर : राष्ट्रसंतांच्या विशाल साहित्यनिर्मितीतून प्रकटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करण्यासाठी येत्या २१ डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळ नेरी व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावात होणार आहे. एक दिवसीय या संमेलनात राष्ट्रसंतांचे अध्यात्मिक चिंतन आणि अध्यात्मिक कार्य, राष्ट्रसंतांचे ग्रामचिंतन व राष्ट्रचिंतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी रूपराव वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाला गुरुदेव सेवा मंडळाशी संबंधित कार्यकर्ते व विदर्भातील मराठी साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत उपस्थित राहणार आहे.

Web Title: Nationwide Tukdoji Maharaj Sahitya Sammelan will be held on 21st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.