नाशिक- सीडी- फोटोओळी
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:35+5:302015-09-07T23:27:35+5:30
छायाचित्र क्रमांक ०७ पीएएसपी ७७- कन्हैयाजीकी निकली सवारी : साधुग्राममध्ये सध्या देवी-देवतांची वेशभूषा करून फिरणारे बहुरूपी नागरिकांना आकर्षित करीत आहेत. कृष्णाची वेशभूषा करणारे हे गृहस्थ चक्कदुचाकीवरून फेरफटका मारीत असल्याने मनोरंजन झाले.

नाशिक- सीडी- फोटोओळी
छ याचित्र क्रमांक ०७ पीएएसपी ७७- कन्हैयाजीकी निकली सवारी : साधुग्राममध्ये सध्या देवी-देवतांची वेशभूषा करून फिरणारे बहुरूपी नागरिकांना आकर्षित करीत आहेत. कृष्णाची वेशभूषा करणारे हे गृहस्थ चक्कदुचाकीवरून फेरफटका मारीत असल्याने मनोरंजन झाले.(छायाचित्र : नीलेश तांबे)