भारतीय मावळा जवान संघटनेच्या विभाग अध्यक्षपदी नार्वेकर

By Admin | Updated: January 10, 2017 02:19 IST2017-01-10T02:19:35+5:302017-01-10T02:19:35+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सायकल प्रतिष्ठानचे संस्थापक भैरू नार्वेकर यांची अखिल भारतीय मावळा जवान संघटनेच्या दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा विभाग अध्यक्षपदी निवड झाली.

Narvekar is the chairman of the Indian Mawalya Jawan Sanghatana | भारतीय मावळा जवान संघटनेच्या विभाग अध्यक्षपदी नार्वेकर

भारतीय मावळा जवान संघटनेच्या विभाग अध्यक्षपदी नार्वेकर

ल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सायकल प्रतिष्ठानचे संस्थापक भैरू नार्वेकर यांची अखिल भारतीय मावळा जवान संघटनेच्या दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा विभाग अध्यक्षपदी निवड झाली.
ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी एका पत्रकाद्वारे केली. निवडीचे पत्र गुरुवारी (दि. १२) पुणे येथील राजगड पायथ्याजवळील सिद्धेश्वर पटांगण येथे होणार्‍या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात दिले जाणार आहे.
----------
बातमीदार : सचिन भोसले

Web Title: Narvekar is the chairman of the Indian Mawalya Jawan Sanghatana