नरखेड.... पीक
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30
गारठ्यामुळे िपकांचे नुकसान

नरखेड.... पीक
ग रठ्यामुळे िपकांचे नुकसाननरखेड तालुका : सवेर्क्षण करून नुकसानभरपाईची मागणीनरखेड : िवदभार्सह तालुक्यात आलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे िमरची, वांगी, टमाटर आदी भाजीपाला िपकांवर िवपिरत पिरणाम झाला आहे. िनसगार्च्या लहरीपणामुळे सोयाबीन पीक वाया गेले. कपाशीचे उत्पादन िनम्म्यापेक्षा कमी आहे. त्यातच तालुक्यात पडलेल्या प्रचंड गारठ्यामुळे अनेक िपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत. िपकांच्या नुकसानीबाबत सवेर्क्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे.कडाक्याच्या थंडीच्या लाटेमुळे एकाच रात्री तुरीच्या झाडांचे शेंडे सुकले. िशवाय, तुरीवरील फुलोर व शेंगाही सुकल्या. तसेच कपाशीचीही हीच अवस्था झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. थंडीच्या लाटेमुळे रात्रीला पडणार्या दवाचे रूपांतर बफार्त झाले. तूर व कपाशीच्या पानावर बफार्चा थर बसल्याचे शेतकर्यांनी सांिगतले. पिरणामी तुरीचा फुलोर व कपाशीची पाने, बोंडे करपल्यागत झाले. प्रारंभी अळीच्या प्रादुभार्वाने तुरीचे नुकसान झाले. त्यानंतर गारठ्यामुळे पीक नष्ट होत आहे.कपाशीवरील बोंडअळी व लाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट आली. अिनयिमत पावसाने यंदा मृगाचा संत्रा आला नाही. सोयाबीनचे पीक गेले. त्यामुळे शेतकर्यांची अखेर िभस्त तुरीच्या उत्पादनावर होती. त्यावरही िनसगार्ने आळा घातला. सध्याच्या रेकॉडर् ब्रेक थंडीमुळे तुरीचे पीक हातचे जात आहे. िनसगार्च्या लहरीपणामुळे शेतकरी एक ना अनेक संकटात सापडला आहे. िवदभार्त अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी, औद्योिगक समस्या, िपकांवर प्रिक्रयांचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. िसंचनाचा अभाव हेदेखील सबळ कारण ठरत आहे.सन २००३ व २०११ मध्ये अशीच थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे तूर व कपाशीचे नुकसान झाले होते. तशीच िस्थती यंदाही उद्भवली असल्याचे काहींनी सांिगतले. भाजीपाला िपकांना गारठ्याचा प्रचंड फटका बसला. खरीप िपकांची हानी झाली. अशा नैसिगर्क आपत्तीग्रस्त शेतकर्यांना शासनाने आिथर्क मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नुकत्याच झालेल्या थंडीच्या लाटेमुळे तूर, कपाशी िपकांच्या नुकसानीचे सवेर्क्षण करून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी कृउबासचे सभापती बबन लोहे, अिभजीत गुप्ता, सुरेश आरघोडे, सुरेश बांदरे, देवराव टेकाडे, संजय चरडे आदींसह तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे. (प्रितिनधी)