शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:57 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली. भाजपच्या महाविजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी, तर मोदी यांच्या विजयाची प्रभावी पटकथाकार अमित शहा हे आहेत. यासाठी त्यांनी पक्ष संघटना भक्कम तर केली, सोबतच आघाडीची एकजूटही कुशलतेने शाबूत राखली.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी एनडीएपासून दूर झालेले नितीशकुमार यांना सोबत घेतले. भाजपच्या जिंकलेल्या जागाही त्यांच्यासाठी सोडण्याचे औदार्य दाखविले, तसेच नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी ते स्वत: उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ येथे गेले. लोकसभा निवडणुकीच्या आधी नाराजी व्यक्त करणाऱ्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश) यांचेही मन वळविले. सलग पाच वर्षांत त्यांनी भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीतील घटक मित्र पक्षांची संख्या ३९ वर नेली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी