शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

'जो हिटलरच्या मार्गावर चालेल, तो हिटलरप्रमाणे मरेल', काँग्रेस नेत्याची PM मोदींवर वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:25 IST

काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे.

नवी दिल्ली:काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. काँग्रेसकडून 'अग्निपथ' योजनेविरोधात आयोजित केलेल्या निदर्शनात बोलताना सहाय यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचे नाव घेऊन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'हिटलरप्रमाणे मरतील...'काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याचे नाव घेऊन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना सुबोधकांत सहाय म्हणाले की, 'हिटरले त्याच्या सैन्यात अशाच प्रकारची एक योजना आणली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गावर चालत असतील, तर त्यांचा हिटलरप्रमाणे मृत्यू होईल. मोदींनी हे लक्षात ठेवावे,"असे सहाय म्हणाले.'आमची सरकारे पाडली'यापूर्वी सुबोधकांत सहाय म्हणाले की, 'आमची दोन-तीन निवडून आलेली सरकारे पाडण्याचे काम भाजपने केले आहे. मदारीच्या रूपात आलेले नरेंद्र मोदी या देशात हुकूमशाह झाले आहेत. मला वाटतं हिटलरचा सगळा इतिहास यांनी घेता आहे. या वक्तव्याच्या काही वेळानंतर सुबोधकांत सहाय यांनी लगेचच आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "नरेंद्र मोदींना विचारा, त्यांनीही हेच म्हटले होते. जो हिटलरच्या मार्गाने जाईल, तो हिटलरप्रमाणे मरेल. त्यांना विचारा ते कोणता मार्ग निवडत आहेत."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा