शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Narendra Modi: नरेंद्र मोदी शुक्रवारी मोठी घोषणा करणार; पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:27 IST

Narendra Modi will address farmers on 14 May, 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येणार आहे. पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते.

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi scheme) आठवा हप्ता देणार आहेत. 14 मे रोजी ते शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. यावेळी याची घोषणा करण्याची शक्यता आहे. (PM Kisan Samman Nidhi 8th installment: Get Rs 2,000 on THIS date, check your name on beneficiary list)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार PM Kisan चा आठवा हप्ता (PM Kisan 8th installment) शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. 

आधी आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी Rft (Request For Transfer) Sign केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही Fto (Fund Transfer Order) काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये Rft Signed by State For 8th Installment  असा स्टेटस दिसत आहे. PMkisan.gov.in वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तपासू शकणार आहात. 

कसे चेक कराल?

  • PMkisan.gov.in वर लॉगिन करा...
  • तिथे 'Farmers Corner' मिळणार आहे. 
  • 'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary List' हा ऑप्शन मिळणार आहे. 
  • 'Beneficiary List' च्या बटनावर क्लिक करा...
  • या पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा. 
  • यानंतर 'Get Report' वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे. 
  • महत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असते. तसेच एकापेक्षा जास्त पानांची असते. 

 

PM Kisan वर Loanपीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी