शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : जर्मनीत जनतेला संबोधित करत होते मोदी, भाजपला 2024 साठी मिळाला नवा नारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीमध्ये बर्लिन येथील पॉट्सडॅमर प्लॅट्झच्या थिएटरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. या वेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा व्यासपीठावर असतात, तेव्हा त्या कार्यक्रमाचा नजारा काही वेगळाच असतो. अगदी सातासमुद्रापारही पीएम मोदींच्या चाहत्यांची कमी नाही. काहिसा असाच नजारा सोमवारी जर्मनीतील बर्लिन येथे बघायला मिळाला. येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी मुळ भारतीय असलेल्या जनतेला संबोधित करत होते आणि संपूर्ण सभागृह मोदींच्या घोषणांनी दूमदुमून गेले होते. याच कार्यक्रमादरम्यान दिला गेलेला एक नवा नारा, आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीमध्ये बर्लिन येथील पॉट्सडॅमर प्लॅट्झच्या थिएटरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. या वेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. संपूर्ण थिएटर मोदींच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. तासभर चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान, उपस्थित लोक पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान भारत माता की जय, मोदी है तो मुमकीन है आणि 2024 - मोदी वन्स मोअरच्या घोषणा देत होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आता भारताने धृड संकल्पासह पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. या भारताने तीन दशकांची राजकीय अस्थिरता एक बटण दाबून संपवली आहे. आता भारताला प्रत्येक मताची किंमत समजली आहे."

मेदी म्हणाले, "आता नवा भारत जोखीम पत्करण्यासाठी, नवनिर्माणासाठी आणि इनक्यूबेट करण्यासाठी तयार आहे. भारतात 2014 च्या जवळपास 200-400 स्टार्टअप होते. आज भारत 68,000 स्टार्टअप्स आणि डझनभर युनिकॉर्नचे घर आहे.  यांपैकी काही आधीच 10 अब्ज यूएस डॉलरसह डेका-कॉर्न बनले आहेत." 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGermanyजर्मनीBJPभाजपा