शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "तुम्ही माझ्या बहिणीला विचारा, जर मी काही करायचे ठरवले तर..." नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:14 IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी परिषदेत पंतप्रधान मोदींवरजोरदार टीका केली.

Rahul Gandhi : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल २५ जुलै रोजी दिल्लीत झालेल्या 'ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स'मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी यांनी राजकारणातील खरी समस्या काय आहे हे माहित आहे का? असा सवाल केला. यावर एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन उत्तर दिले. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे मोठी समस्या नाहीत. माध्यमांनी त्यांना फक्त वर चढवून ठेवले आहे.  मी त्यांना दोनवेळा भेटलो आहे, त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो आहे. हा फक्त एक दिखावा आहे, त्यात काहीही तथ्य नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

'ओबीसी' वरुन टीका

"नरेंद्र मोदी 'हिंदू भारत' म्हणतात, तर ५० टक्के हिंदू ओबीसी आहेत. जर ते हिंदू भारत आहे तर मीडिया आणि कॉर्पोरेट क्षेत्रात ओबीसी का नाहीत, मोठ्या नेत्यांच्या यादीत ओबीसी का नाहीत?, असा सवाल मोदींनी केला.

"त्यांच्या व्यवस्थेत ओबीसी का नाहीत. म्हणूनच आम्ही म्हटले आहे की जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे आम्ही जातीय जनगणना करू, जेणेकरून आम्हाला कळेल की देशात ओबीसी वर्गातील लोकांचा किती सहभाग आणि वाटा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

प्रत्येक भारतीयाला आदर मिळाला पाहिजे

राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही माझी बहिण प्रियांका यांना विचारा की, जर राहुल यांनी काही काम करायचे ठरवले असेल तर ते काम करतील की नाही? मी ते सोडणार नाही. जातीय जनगणना हे माझे पहिले पाऊल आहे, माझे ध्येय आहे की तुमच्या कामाला भारतात आदर आणि सहभाग मिळावा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा