शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्राकडून भारताचा सन्मान, नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 09:39 IST

चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांना पर्यावरणासाठी

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांना पर्यावरणासाठी वैश्विक करार करण्यासाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना, 2022 पर्यंत प्लॉस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याची शपथ घेतल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. सस्टेनेबल एनर्जी (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रातील गतीमानतेसाठी दूरदृष्टि दाखविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. कारण, कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरउर्जेवर कामकाज करणारे विमानतळ आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited StatesअमेरिकाFranceफ्रान्स