शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदाराच्या पत्नीचे जमीन घोटाळ्यात नाव, कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल

By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 17:44 IST

BJP MP Nishikant Dubey : झारखंडमधील गोड्डा येथून भाजपाचे खासदार असलेले निशिकांत दुबे यांच्या पत्नीविरोधात जमीन खरेदीच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्तांच्या न्यायालयाने दिले आहेत.

रांची -पत्नीचे नाव जमीन घोटाळ्यात आल्याने भाजपाचे खासदार निशिकांत दुबे हे अडचणी आले आहेत. झारखंडमधील गोड्डा येथून भाजपाचे खासदार असलेले निशिकांत दुबे यांच्या पत्नीविरोधात जमीन खरेदीच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्तांच्या न्यायालयाने दिले आहेत. सोबतच न्यायालयाने एक व्यवहारसुद्धा रद्द केला आहे.समोर आलेल्या वृत्तानुसार हा व्यवहार देवघरमधील चर्चित एलोकेसी धामशी संबंधित आहे. येथे एका कोठीचा व्यवहार झाला होता. या प्रकरणी आता उपायुक्तांच्या न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. या व्यवहारामध्ये ऑनलाइन एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी झाली होती. खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिका गौतम ह्या या कंपनीच्या प्रोपायटर आहेत.या व्यवहाराची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी देवघरचे सब रजिस्ट्रार राहुल चौबे यांनी तक्रार दिली होती. उपायुक्तांच्या आदेशानंतर निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिका गौतम यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होते. या प्रकरणी अनामिका गौतम यांच्यासह संजीव कुमार, कमल नारायण झा, देवता पांडे आणि सुमित कुमार सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींवर कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी