नागपूर - महत्त्वाचे

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30

व्यापार्‍याची आठ लाखाने फसवणूक

Nagpur - Important | नागपूर - महत्त्वाचे

नागपूर - महत्त्वाचे

यापार्‍याची आठ लाखाने फसवणूक
नागपूर : अजनी चौक येथील िनयार्त करणार्‍या एका व्यापार्‍याची आठ लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. अशोक पाटील (५९) रा. ऑरेंज िसटी टॉवर अजनी चौक असे पीिडत व्यापार्‍याचे नाव आहे. पाटील यांचे फोिनक्स कॉपोर्रेशन नावाने कायार्लय आहे. ते िविवध वस्तूंची िनयार्त करतात. गोरखपूर उत्तर प्रदेश येथील व्यापारी उत्कषर् िचत्रास यांना पाटील यांनी ५०० िमिल टन सोयाबीन केक (तेल काढल्यानंतर िशल्लक रािहलेले सोयाबीन) उपलब्ध करून देण्याबाबतचे ऑडर्र िदले होते. ५०० िमिल टन सोयाबीन केकची िकंमत १ कोटी ६० लाख रुपये आहे.
दारून पाजल्याने डोके फोडले
नागपूर : दारू पाजली नाही म्हणून संतापलेल्या एका तरुणाने आपल्या ओळखीच्याच व्यक्तीचे डोके फोडले. ही घटना कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील नाईक रोडवर घडली. पोिलसांनी आरोपी शेख साजीद शेख खािलद (२१) रा. यासीन प्लॉट ताजाबाद याला अटक केली आहे. िसकंदर अली मुकद्दर अली (३७) असे जखमीचे नाव आहे. साजीदिवरुद्ध गुन्हा दाखल करून पोिलसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Nagpur - Important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.